logo

मालेगांव शहर पोलीसांची धडक कारवाई घरफोडी, दुचाकी चोरी व गुटखा तस्कर गुन्हेगार जेरबंद

मालेगांव :-नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील यांनी जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधीत रहावी, तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस ठाणे निहाय आढावा घेवुन जिल्हा अभिलेखावरील गुन्हेगारांचे सध्याचे ठावठिकाणांबाबत माहिती घेण्यास पोलीस पथकांना सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मालेगांव शहर पोलीसांनी धडक कारवाई करुन घरफोडी, दुचाकी चोरी, गुटखा तस्करी करणा-या गुन्हेगारांना अटक करुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहे.

5
26 views