logo

तुमची_रोडची_काम_करत_असताना #तुम्ही_लोकांचा_जीव_घेणार_का...??

दत्त मंदिर परिसरातील नांदेड लोहा महामार्गावर होणारा रस्ता ठरतोय जीवघेणा , याकडे ठेकेदार कधी लक्ष देणार ? नेतेमंडळींनी पण लक्ष देण्याची गरज खूप आहे, कारचे चेंबर सुद्धा फुटत आहे इतकी वाईट परिस्थिती आहे , कशामुळे एखाद्या डोंगरासारखी टेकडी भर रस्त्यात तयार करून ठेवली आहे ? विकास कामांना विरोध नाही पण अशी परिस्थिती असेल तर काय बोलणार ? आपली चूक लवकर दुरुस्त कराल एक नागरिक म्हणून ही विनंती करतो....!!!
#निषेध सार्वजनिन बांधकाम विभाग गंगाखेड
Nitin Gadkari
CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar

21
260 views
1 comment  
  • Shaikh Sameer Shaikh Sailani

    #फॉलो मी