*शनिवार दि. १७/०५/२०२५ रोजी एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या रायगड टिमच्या वतीने "मोटीवेशनल सेमिनार आणि सक्रिय सदस्य / पदाधिकारी यांचा सन्मान, तसेच तीन सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार" हा उपक्रम राबविण्यात आला.*

*कार्यक्रमाच्या सुरवातीला "ऑपरेशन सिंदूर" मधे शहिद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी फाऊंडेशनच्या २३ सदस्यांना "स्टार एक्टीव्ह मेंबर" आणि ४ सदस्यांना "स्टार एक्टीव्ह लिडर" प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रातील "श्री. रुपेश पाटील - अलिबाग, श्री. विजय सुर्वे - मुरुड, श्री. पांडुरंग आरेकर - मुरुड" यांचा देखिल विशेष सन्मान करण्यात आला.*
*या कार्यक्रमात "डॉ. एड. कृष्णा पाटील सर, एड. जयेंद्र गुंजाळ सर, आणि श्री. रघुजीराजे आंग्रे" यांनी विशेष उपस्थिती लावली.*
*या कार्यक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन श्री. धनंजय म्हात्रे - नॅशनल चिफ सेक्रेटरी यांनी केले.*
*ANTI CORRUPTION FOUNDATION OF INDIA*