सावित्री कलयुगातील हा मराठी चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार प्रदर्शित
सावित्री कलयुगातील हा मराठी चित्रपट माय बाप प्रेक्षकांच्या भेटीस आम्ही जूलै 2025 पहिल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन येत आहोत.या चित्रपटाची खासियत अशी आहे की हा महिला प्रधान चित्रपट आहे.त्या मुळे आम्ही वट सावित्री पौर्णिमे निमित्त महाराष्ट्रातील संपूर्ण रसिकांना एक ऑफर देत आहोत. तीन दिवस एका तिकीटावर एक फ्री.म्हणजे पत्नी सोबत पती फ्री. बहिणी बरोबर बहीण फ्री, भावा बरोबर भाऊ , मित्रा बरोबर मित्र जाऊ शकतात
हा चित्रपट कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांनी जय Cमल्हार एंटर टेनमेंट व SP प्रॉडक्शन निर्मित केला असून कथा पटकथा दिग्दर्शन प्यारेलाल शर्मा सर यांनी केले आहे. चित्रपट शानदार तयार झाला आहे.सर्व कलाकारांनी सुंदर काम केले आहे.
कलाकार : पवन चौरे, महेक, नाना बच्छाव, जयराज नायर, श्वेता भामरे , राकेश शिर्के , सुजाता पवार ,रविकुमार, अविनाश मोरे, किरण ब्राह्मणे
कृपया एकदा थिएटर जाऊन पाहावा कलियुगातील सावित्री च्या संघर्षाची कहाणी
आपलाच निर्माता
जय मल्हार एंटर टेनमेंट
नाना बच्छाव
सह. निर्माता
धनश्री बच्छाव