logo

महाराष्ट्र विकास सेना माळखांबी गावातील दारूबंदी साठी दि 26.5.2025 रोजी बेमुदत अमर उपोषण करण्यात येणार आहे

महाराष्ट्र विकास सेना माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश आप्पा साठे माढा विधानसभा अध्यक्ष बिबीशन साठे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख धनाजी साठे शाखाध्यक्ष सागर सरतापे उपाध्यक्ष महादेव साठे व मारुती साठे मागणीसाठी दिनांक 26 5 2025 रोजी बेमुदत अमर उपोषण करण्यात येणार आहे

79
3068 views