
महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली ताई चाकणकर यांची सौ.हालिमा शेख यांनी घेतली भेट....
दिनांक 21/5/25 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या आज वडगाव शेरीत जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने सौ हालीमा शेख यांनी नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केले. आणि येणाऱ्या काळामध्ये लोकशाही पत्रकार संघ अन्याय अत्याचाराला वाचा फोडून लोकशाही पत्रकार मार्फत त्यांना जागृत करून लोकांना नेहमी न्याय द्यायचं काम करत आहे करत राहणार आहे असा विश्वास आणि त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी आज राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष ते तुम्ही आमच्या पाठीशी महिला आयोग आम्हाला गरज आहे लोकांपर्यंत विश्वासात घेऊन लोकांना नेहमी न्याय द्यायचं काम करू तुमच्या माध्यमातून महिला आयोग महाराष्ट्रभर काम करत आहे न्याय द्यायचं काम करत आहे तसेच लोकशाही पत्रकार संघवी नेहमी गोरगरिबांना न्याय द्यायचा काम करत आहे म्हणून ते संघटना जगभरात काम करण्याची तुम्ही संधी देण्यात यावी आणि आम्हाला नेहमी तुमच्या आधार आम्हाला भेटशील हे विश्वास आम्हाला आहे म्हणून आम्ही नेहमी तुमच्या आदर करत आहे जसा आम्ही तुम्हाला ओळखतो तसा तुम्ही नागरिकांना नेहमी न्याय द्यायचं काम केलेले आहे आणि पुढील करणार आहे म्हणून तुमच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही पत्रकार संघ हे महाराष्ट्रभर काम करत आहे पुढील भविष्य काळामध्ये नेहमी लोकांना न्याय पर्यंत न्याय द्यायचं काम करणार आहे हे विश्वास लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हलीमा ताई यांनी दिला.व पुणे जिल्हा उपसंपादक साप्ताहिक पेपरची चालवणार असून आपण जगभरामध्ये काम करणार आहे आणि चांगला मेसेज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाणार असून आपण अमूल्य वेळ दिले ऐकून घेतले आमचं म्हणून मनःपूर्वक आभार मानले