logo

माण तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाचे आगमन

माण तालुक्यातील खडकी, म्हसवड , पर्यंती,इंजबाव, शंभू खेड, व इतर लगतच्या गावामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी झाल्या. दरवर्षीप्रमाणे मान्सून पूर्व पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्यामुळे उष्णतेने हैराण असलेले नागरिक यांना दिलासा मिळाला या पावसामुळे खेड्यापाड्यातील शेतकरी वर्ग समाधानी झाला.

52
2383 views