logo

दिवा के संदीप पाटिल नगर में सुबह चोरी करते चोर पकड़ा गया

संदीप पाटील नगर मध्ये सकाळी 4 वाजता वरील चोर खिडकीतून आत येऊन चोरी करून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडून पोलीस च्या ताब्यात देण्यात आला. सावधगिरी बाळगा- नुकसान टाळा.

16
1021 views