logo

खून प्रकरणातील तिघे कारागृहात....



जळगाव : अनैतिक संबंधाच्या वादातून

खून झालेल्या आकाश पंडित भावसार (२७, रा. अशोकनगर) या तरुणाच्या खूनप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली. अनैतिक संबंधाच्या वादातून आकाश भावसार याचा खून झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. याप्रकरणी अटकेतील अजय मोरे, चेतन सोनार व कुणाल उर्फ सोनू चौधरी या तिघांची १३ मे रोजी पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

1
576 views