logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कवडदरा विद्यालयाचा दहावीचा ९४ टक्के निकाल

कवडदरा विद्यालयाचा दहावीचा ९४ टक्के निकाल बारावीचा विज्ञान शाखा९८.३८,कला शाखा९३.२० टक्के निकाल


नाशिक - इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयाचा शेकडा निकाल ९४ टक्के लागला असुन
प्रथम क्रमांक - वैष्णवी बाळू फोकणे ९२ टक्के, व्दितीय क्रमांक - शितल कैलास फोकणे ८९.८० टक्के,तृतीय क्रमांक- पद्मेरे रोहन पंडित ८९.२०%, साक्षी संतोष शिंगोटे- ८८.४० टक्के, गायत्री समाधान सकभोर ८८ टक्के मिळवून यश मिळवले आहे.तसेच

इयत्ता बारावीचा एच एस सी निकाल पुढीलप्रमाणे- विज्ञान शाखा निकाल ९८.३८ टक्के लागला असून प्रथम क्रमांक- जाधव चेतना संजय ७४.१७ टक्के, व्दितीय क्रमांक- शिंदे प्रियंका बाळासाहेब ७१.८३ टक्के,तृतीय क्रमांक - झनकार अनुष्का भरत ७०.८३ टक्के व कला शाखेचा निकाल ९३.२० लागला आहे.प्रथम क्रमांक- घाडगे सानिका रामदास ८१.६७ टक्के,व्दितीय क्रमांक- आवारी अपेक्षा भगवान 73.33टक्के,तृतीय क्रमांक- निसरड योगेश ज्ञानेश्वर ६९.६७ टक्के गुण मिळाले आहेत.


यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक सहकारी शिक्षक यांचे भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे साहेब, सचिव प्रकाश जाधव तसेच सर्व संस्था संचालक सदस्य मंडळ व विद्यालयाचे प्राचार्य /मुख्याध्यापक व्ही.एम.कांबळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी,माजी शिक्षक यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

136
2394 views

Comment