श्री दत पॅरामेडीकल काॅलेज सावनेर येथे मेडीकल क्षेत्रात 10 वी 12 वी पास विद्यार्थी साठी प्रवेश सुरू आहे
सावनेर - पॅरामेडिकल क्षेत्राचे प्रवेश श्री दत्त बहुउद्देशी शिक्षण संस्था अंतर्गत आयोजित श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर,महाराष्ट्र स्टेट बोर्ड वोकेशनल एज्युकेशन एक्झामिनेशन ट्रेनिंग शासन मान्यप्राप्त कॉलेज पॅरामेडिकल क्षेत्रातले अनेक कोर्स उपलब्ध असून येथे आता प्रवेश सुरू आहे तरी सर्व दहावी आणि बारावी विद्यार्थी याना प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास व अधिक माहिती घेण्यासाठी कळविण्यात येत आहे.