logo

राष्ट्रीय सुप्रसिद्ध प्रबोधनकार सप्तखंजरी वादक सत्यपालजी महाराज यांचा समाज प्रबोधनात्मक भव्य जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम एकोडी येथे १४ मे रोजी...

( गोंदिया ) गोंदिया तालुक्यातील ग्राम एकोडी येथे राष्ट्रीय सुप्रसिद्ध प्रबोधनकार सप्तखंजरी वादक सत्यपालजी महाराज यांचा समाज प्रबोधनात्मक भव्य जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम एकोडी येथे १४ मे रोजी बुधवारला सायंकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन, उदघाटक आमदार विजय रहांगडाले, दिपप्रज्वलक आमदार विनोद अग्रवाल, विशेष प्रमुख अतिथि जिल्हाधिकारी प्रजित नायर , गोरख भामरे जिल्हा पोलिस अधिक्षक, रंगमंच पुजक पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, अश्विनी रविकुमार ( बंटी ) पटले जिल्हा परिषद सदस्य, राजेश कटरे सामाजिक कार्यकर्ता, ओम कटरे जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, अजाबराव रिणाईत पंचायत समिति सदस्य, वंदना प्रकाश पटले पंचायत समिति सदस्य, शालु मुन्नीलाल चौधरी सरपंच, विनोद हरिणखेडे प्रदेश सचिव एनसीपी, पवन मोरे शहर अध्यक्ष तिरोडा कांग्रेस, मुनेश्वर रहांगडाले सभापति पंचायत समिति, तेजराम चौहान सभापति पंचायत समिति तिरोडा, जितेंद्र रहांगडाले सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति तिरोडा, जगदीश ( बालु ) बावनथड़े जिल्हा परिषद सदस्य, रमेश अंबुले माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, भाऊराव ऊके सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति गोंदिया, ओम पटले संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति तिरोडा, अशोक रिणाईत अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, चंद्रकुमार अंबुले प्रापर्टी डीलर इत्यादि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितित हा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे सदर कार्यक्रम प्रसंगी गावातील व परिसरातील नागरिकांनी सत्यपालची सत्यवाणी ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था (एनजीओ) एकोडी व समस्त एकोडी वासीयांनी केलेले आहे

38
3192 views