
विद्यार्थ्यांनो, 16 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल ! नवीन वेळापत्रक पहा…
र
विद्यार्थ्यांनो, 16 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल ! नवीन वेळापत्रक पहा…
राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार आहे. दरम्यान, आता आपण नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचे वेळापत्रक कसे राहणार? या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही कुटुंबात कोणी पहिली ते दहावीच्या वर्गात शिकत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची राहणार आहे.खरेतर, शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या फारच उशिराने लागल्यात. मात्र असे असले तरी नवीन शैक्षणिक वर्ष दरवर्षी ज्या वेळेला सुरू होते त्याच वेळेला सुरू होणार आहे.
यंदाही नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात 15 जून 2025 पासून होईल आणि 16 जून 2025 पासून नियमित शाळा भरतील अशी माहिती समोर येत आहे. मात्र विदर्भातील शाळा थोड्याशा उशिराने भरणार आहेत आणि
खरंतर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी लागली आहे. सध्या विद्यार्थी त्यांच्या पालकांसमवेत उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत आहेत. काही विद्यार्थी आपल्या मामाच्या गावी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.