logo

मुक्ताईनगरातून दुचाकी लांबविली....



जळगाव : मुक्ताईनगर परिसरात
भाडेतत्त्वावर राहत असलेले निवृत्ती कृष्णा सोनुने (२७) यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना १ ते ५ मे दरम्यान घडली. दुचाकीचा शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भारती देशमुख करीत आहेत.

14
1169 views