logo

दुचाकीची धडक, तरुण जखमी....



जळगाव : एका भरधाव दुचाकीने
समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे सागर एकनाथ बारी (२९, रा. श्रीधर नगर) हे जखमी झाले. हा अपघात दि. ९ मे रोजी झाला. याप्रकरणी बारी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सत्यवान वारंगे करीत आहेत.

16
1035 views