logo

शेती सोबतच, रूफ वॉटर हार्वेस्टिंग करता येईल...

सावनेर - शेती सोबतच, रूफ वॉटर हार्वेस्टिंग करता येईल...
घराच्या स्लॅब चे पाणी जे फक्त वाहून जाते.. 80% घरांमध्ये किंवा आजूबाजूला एक गड्डा होऊ शकतो इतकी जागा नक्कीच ठेवावी
प्रत्येक ग्रुप मधे असणारे मेंबर्स 350 पैकी 250 जरी पकडले आणि सोबतच या 250 लोकांच्या ओळखीचे, म्हणजेच 1000 गड्डे नक्कीच होतील आता शेतीसोबत गावामध्ये, शहरामध्ये सुद्धा पाणी जिरवणे खुप खुप गरजेचे आहे कारण फक्त एक 4*4 आणि खोली 6 फूट ईतका गड्डा करून स्लॅबचे पाणी पाईप
द्वारा त्यात जिरवू शकतो यात आणखी एक फायदा म्हणजे या गड्ड्यात माती जाणार नाही, जाईल तर फक्त जाईल पाणी आणि सतत पाऊस असला तर त्याच्या क्षमतेत म्हणजे 3 लाख लिटर पाणी जमिनीत जिरेलच आणि गावा बाहेर तर जलतारा बद्दल माहिती देताना आता शहरात सुद्धा पाणी टंचाई निर्माण होऊ नयेत यासाठी हे माहीत पुरवण्यात येत आहे.

10
1116 views