logo

शेतकऱ्यांना फसवून सिमेंट कंपनीसाठी जमीन खरेदी शेतकरी आमिषाला बळी पडणार नाहीत

श्रीगोंदा प्रतिनिधी राविराज शिंदे
तालुक्यातील नगर - प्रकल्प या ठिकाणी उभा भीमानदीच्या करण्यासाठी कंपनीला एकूण ८३ खलू हद्दीत दालमिया एकर जमीन लागते त्यापैकी गट नंबर २६२ ते २७४ या गटातील ३९ एकर भागायत जमीन दलालामार्फत दिल्या परंतु आता याच जागेवर तामिळनाडू येथील दालमिया नावाची राज्यात सर्वात मोठी सिमेंट कंपनी होणार आहे. त्याचा त्रास येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकावर होणार व्हिजन लिमिटेड या भागातील आतापर्यंत सुमारे ३९ दलालामार्फत फसवून कंपनीने खरेदी केली आहे. परंतु यातून सुजलाम-सुफलाम असलेला हीच जमीन खरेदी करताना या ग्रीन झोन म्हणजे या भागातील शेतकरी आणखीनच भागातील जमिनीवर रेल्वेचा भागायत जमीन नापिक होवून आहेत. आहे. असे सांगून भोवतालच्या शेतकऱ्यांना येथे रोजगार मिळेल या हेतूने शेतकऱ्यांनी जमिनी मालधक्का व स्लिपर कंपनी होणार शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी दालमिया कंपनीला मोठा विरोध केला आहे. ज्या जमिनी फसवून खरेदी केल्या

श्रीगोंदा दौंड महामार्गालगत जवळ निमगाव भारत ग्रीन सिमेंट कंपनीसाठी

खरेदी केल्याने

त्याच जमिनी शेतकरी पुन्हा माघारी मागत आहेत. आम्हाला तुमचा नुकसान करणारा प्रकल्प नको आहे. तुमच्या प्रकल्पामुळे आम्हा शेतकऱ्यांच्या प्रपंचाचे कधी भरुन न येणार नुकसान होणार आहे. त्यामुळे वेळ गेलेली नाही. वालमिया आमच्या मानगुटीवर बसवू नका यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी शेतकरी हिताची बाजु घ्यावी, अन्यथा त्यांच्या दारात बसून आम्ही शेतकरी आता मोठे आंदोलन करु असा आक्रमक पवित्रा येथील असंख्य शेतकऱ्यांनी घेतला आहे.

संतप्त झाले

तालुक्यातील निमगावखलू हद्दीत दालमियाचा एक हजार कोटीचा सिमेंट तयार करण्याचा

शेतकऱ्यांची एकर जमीन

8
844 views