logo

श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर येथे गुरु ग्लोबल प्रिस्कूल सुरू

सावनेर - श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर येथे गुरु ग्लोबल प्रिस्कूल 1 जुलै या महिण्या पासुन नर्सरी जूनियर केजी, सिनिअर केजी सुरू होणार असून सावनेर शहर मधल्या पालकांनी आंनद व्यक्त केला.

1
2217 views