उच्च माध्यमिक आश्रम शाळा शिवाजीनगर तांडा तालुका जळकोट या आश्रम शाळेच्या निकालाची उज्वल परंपरा*
*उच्च माध्यमिक आश्रम शाळा शिवाजीनगर तांडा तालुका जळकोट या आश्रम शाळेच्या निकालाची उज्वल परंपरा*
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ मेवापूर तांडा तालुका जळकोट जिल्हा लातूर द्वारा संचलित उच्च माध्यमिक आश्रम शाळा शिवाजीनगर तांडा तालुका जळकोट जिल्हा लातूर या आश्रम शाळेचा एच .एस. सी. परीक्षा मार्च 2025 च्या निकालाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून विज्ञान शाखेचा निकाल 94.7% व कला शाखेचा निकाल 76.74% लागलेला आहे तसेच प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री रामराव शिवाजी राठोड प्राचार्य श्री तानाजी राठोड व प्राध्यापक श्री राठोड एस डी श्री पाटील एम डी श्री मालुसरे आर डी श्री ढोबळे ए .डी .तसेच शाळेचे *अधीक्षक श्री राठोड वसंत रूपचंद तसेच श्री केंद्रे ज्ञानोबा प्रभू* या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले आहे व तसेच या पुढील काळात सुद्धा अशीच उज्वल निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी संस्थेचे सहसचिव श्री जयपाल राठोड यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत