logo

पुणे. भारतीय जनता पार्टी खेड तालुका आळंदी मंडल अध्यक्षपदी श्री अमोल विरकर यांची निवड.

आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते श्री अमोल विरकर यांची भारतीय जनता पार्टी खेड तालुका आळंदी मंडल अध्यक्षपदी निवड,झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते सत्कार झाला याप्रसंगी केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर अण्णासाहेब मोहोळ.तसेच आमदार राहुल कुल. जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील त्याचप्रमाणे विशेष निमंत्रित सदस्य श्री राम शेठ गावडे पाटील हे सर्व मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे हे देखील उपस्थित होते
पुणे. ब्युरो चीप जे के सोनवणे

178
10513 views