logo

शिष्यवृत्तीत आटपाडी पॅटर्न लक्षवेधी आटपाडी एज्युकेशनचा ठसा इयत्ता 5 वी ते 8 वी ते आठवी शिष्यवृत्ती 225 विद्यार्थ्यांची भाजी

आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्राची चांगली फलित पाहिला मिळत आहे संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती तब्बल 225 विद्यार्थ्यांना यश मिळाले एकाच संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतील ही आघाडी सांगली जिल्ह्यात आणि शिक्षण क्षेत्रात लक्षवेधी ठरलेले आहे प्रयोगशील शिक्षण संस्थेच्या लौकिक प्राप्त केलेल्या आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या चार जिल्ह्यात विस्तार आहे आटपाडी एज्युकेशन ने पाठ्यपुस्तक च्या पलीकडे जाऊन शैक्षणिक धडे गिरवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतलेले आहे श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्तीसह अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांची संख्या वाढवणारे लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती एन एम एम एस सारखी शिष्यवृत्तीसह फाउंडेशन कोर्स ग्रुप क्वालिफाय सह अन्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करून वर्षभर मुलांचा सराव करून घेतला आहे आटपाडी एज्युकेशनचे तब्बल 134 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत आता आता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती ही आटपाडी एज्युकेशनच्या विविध शाखा मधील विद्यार्थ्यांनी झेंडा फडकवला आहे आटपाडी एज्युकेशनच्या सर्व शाखांमधून इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती119 व आठवी शिष्यवृत्ती 106 असे एकूण 225 विद्यार्थी यशस्वी झाले आहे शिवाय गुणवत्ता यादीत काही विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे चाकोरी बाहेर जाऊन शिष्यवृत्तीसह अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेची प्रभावी अंमलबजावणी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी सर्व शाळांचे शिष्यवृत्तीसाठी झटणाऱ्या शिक्षकांनी केली आहे ग्रामीण भागातील मुलांना शिष्यवृत्ती सह शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षासाठी अतिरिक्त खर्च करून मार्गदर्शन घेण्याची स्थिती नसते त्याला पर्याय म्हणून अमरसिंह देशमुख यांनी संस्थेच्या खर्चातून ज्यादा प्रश्नपत्रिका सराव चाचण्यांचे नियोजन केले शिवाय शिक्षकांनी दिलेले योगदानाने शिष्यवृत्तीत आटपाडी एज्युकेशन सोसायटीचा पॅटर्न यशस्वी झाला आहे पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती भवानी हायस्कूल आटपाडीचे 21 विद्यार्थी पात्र ठरले वत्सला देसाई गर्ल्स हायस्कूल आटपाडीचे 38 दिघंची हायस्कूलचे 10 दिघंची गर्ल हायस्कूल 15 श्रीराम हायस्कूल करगणी 11 करगणी गर्ल 8 पंडित जवाहलाल नेहरू हायस्कूल 2गजानन हायस्कूल गोमेवाडी 6 छत्रपती शिवाजी हायस्कूल नेलकरंजी 4 श्रीमंत बाबासाहेब देशमुख हायस्कूल बनपुरी तडवळे चे 8विद्यार्थी यशस्वी झाले लोकमान्य हायस्कूल निंबवडे चे 8 विभूतवाडी हायस्कूलचे 4देशमुख वाडी हायस्कूलचे 4 विटलापूर हायस्कूलचे 2 दौलतराव विद्यालय कासेगाव चे 13 बलवडे स्कूलचे 14 खवासपूर हायस्कूलचे 2 यशवंतराव चव्हाण हायस्कूल वरकुटे मलवडी 1 बहादूरवाडी विद्यालय चे 13 आणि आटपाडी माध्यमिक विद्यालय व डे स्कूलचे 34 विद्यार्थ्यांनी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची भाजी मारली

18
1876 views