logo

मविसेच्या शिबिराचा.290 लाभार्थ्यानी लाभ घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिबिर घेण्यात आलं

मविसेच्या शिबिराचा
२९० लाभार्थ्यांनी घेतला लाभ




डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मौजे माळखांबी तालुका माळशिरस येथे गावातील सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने महसूल विभागाच्या मार्फत विविध,दाखले,रेशनकार्ड,निराधार योजना,डोमासाईल एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचे उदघाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळीगावचे ग्रामसेवक गीते साहेब.ज्येष्ठ नेते.संजय निंबाळकर. सचिन शेळके .
गावचे तलाठी अजय टकले. माळखंबी जयंती उत्सव समिती अध्यक्ष आदर्श सरतापे. महाराष्ट्र विकास सेना अध्यक्ष सागर सरतापे. महाराष्ट्र विकास सेना तालुका सरचिटणीस सतीश अप्पा साठे. माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे. व ऋषीकेश भैया साठे महादेव साठे.मेजर विशाल जाधव . महेश साठे. ओंकार साठे. विकास साठे.मुकेश साठे. निशांत साठे.अमोल सरतापे. विशाल सरतापे. लक्ष्मण सरतापे मारुती साठे . शंकर साठे. लिंबराज सकट.बाबू साठे. बाबुराव माने. रामचंद्र नाईकनवरे . हिम्मत जाधव..आबासो सरतापे. सोमनाथ साठे.उपस्थित होते.
शिबिरात रेशनकार्ड १२३,जातीचे दाखले १८,उत्पन्न दाखला,८३,निराधार योजना २६, डोमसाईल ४० प्रकरने दाखल करण्यात आली.आशा एकूण २९० लाभदारकांनी शिबिरात सहभाग घेतला.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने घेतलेल्या शिबिरामुळे माळखांबी व पंचक्रोशीतील जनतेचा माळशिरस तहसील कार्यालय येथे जाण्याचा त्रास वाचला त्यामुळे जनतेतून पक्षाच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

18
1242 views