logo

डी.एड च्या विद्यार्थीनी केला मोठ्या आंनदात गेट टुगेदर साजरा.

डी.एड च्या विद्यार्थीनी मोर्या उत्साहात गेट टुगेदर साजरा केला.

पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-

डी.एड च्या विद्यार्थीनी तब्बल १६ वर्षानी गेट टुगेदर साजरा केला.
कल्याण येथील सुरज सिंग मेमोरियल अध्यापक विदयालयातील २००८/९ च्या विद्यार्थी नी डी.एन फार्म हाउस बदलापुर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला.
या गेट टुगेदर च्या वेळी मुलांनी आप करत असेल्या कामाविषयी माहीती दिली.
काहीचे मित्र १६ वर्षानी भेटण्याचा योग आल्यांने आनंद अश्रुचा बांध फुटला.

"मित्र असावा वनव्या मध्ये गारव्या सारखा "

यावेळी मिळानी सांगितले की आप फोन तर बोलतोच पण प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद वेगळा आहे.यावेळी डी.एड च्या मुलांनी १६ वर्षा कोण शिक्षक,रेनीऊ विभागात मोठ्या हुद्यावर आहे, तर कोणी सांगितले की मी पोलीस आहे,तर कोणी सांगितले मी आदिवासी विभागात अधिकारी आहे, तर कोणी मी आयकर विभागात साहेब आहे, तर कोणी सांगितले मी शेती करून माझे दुध व्यवसाय आहे,तर कोणी सांगितले मी शेती करतो,तर कोणी सामाजिक क्षेत्रा तर कोणी राजकीय क्षेत्रात तर कोणी व्यावसायिक क्षेत्रात,तर कोणी वैवाहिक जीवनात आंनदी आहे.
या मध्ये आंनद ताडेकर,गणेश देवरे, संजय साळवी गेट टुगेदर यश्यवी बनवण्यात मोठा वाला आहे यांनी सांगितले .महेश लोखंडे यांनी शेरों शायरी करत मनोगत व्यक्त केले.विठ्ठल शिंदे यानी आभार व्यक्त करुन केके कापुन कार्यक्रम संपन्न असे जाहीर केले.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील नेते उमेश पाटील, कल्पेश पाटील,योगेश पाटील, सुरेश चव्हाण ,संजय चव्हाण,संजय साळवी,निरंतर,आनंद,मडके,लोखंडे, कोपरकर
अधिकारी क्षेत्रातील राजु शिंदे विठ्ठल शिंदे,चौधरी,नवलकर,
व्यावसायिक क्षेत्रातील वसंत गर्जे, गणेश देवरे,
शेती क्षेत्रातील संदिप महाले,संदिप जगताप,किरण सुर्यवंशी, समाधान बोरसे व इतर उपस्थित होते.

30
4860 views