logo

Aima media जन जन की आवाज पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती शहरात ओला, उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या कॅब चालकांनी

Aima media जन जन की आवाज
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती शहरात ओला, उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या कॅब चालकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ मे २०२५ पासून हे सर्व चालक सरकारने मंजूर केलेल्या अधिकृत भाडेनियमांनुसार प्रवाशांकडून भाडे वसूल करणार आहेत. ही माहिती ‘इंडियन गिग वर्कर्स फ्रंट’चे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती शहरात ओला, उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या कॅब चालकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ मे २०२५ पासून हे सर्व चालक सरकारने मंजूर केलेल्या अधिकृत भाडेनियमांनुसार प्रवाशांकडून भाडे वसूल करणार आहेत. ही माहिती ‘इंडियन गिग वर्कर्स फ्रंट’चे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली.

0
0 views