logo

बोधिसत्व.डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान शिंदखेडा तर्फे भव्य दिव्य भिम गीतांचा VIP कार्यक्रम...! भीमरत्न पुरस्कर चे वाटप..!

शिंदखेडा-१८/०४/२०२५
शिंदखेडा येथे आज सायंकाळी 5 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर जवळील मैदानात बोधिसत्व.डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रातील सुंदर गायक जोडी साजन विशाल यांचा भव्य दिव्य असा भिम गीतांचा VIP कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
बोधिसत्व.डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे प्रमुख सन्मानीय.राहुल भाऊ पाटोळे आणी त्यांच्या संपूर्ण टीम ने या सुंदर अश्या गीतांचा कार्यक्रम ठेवला आहे .याचं कार्यक्रमात त्यांनी काही भीमसैनिकांना त्यांच्या समाज करायची दखल घेत् त्यांना सन्मानाचा असा 'भिम रत्न पुरष्कार' देण्यात येणार आहे.
यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय.अमित भाई भुईंगल(संभाजी नगर ) हे असणार आहेत .तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मान.दिलीप भाई खरात.(देऊळ गाव बुलठाणा). मान.नरेंद्र भाऊ नगराले.(माजी नगर सेवक तथा गटनेता नगर परिषद नवापूर).मान.पँथर दादासाहेब जगदेव(माजी नगरसेवक शहादा).मान.ताई सॊ.विद्याताई शिंदे(महिला संघटक सुरत ).मान.डॉ.इशिका ताई सुर्यवंशी.(अभिनेत्री). मान.चेतन मराठे.(बिल्डर कल्याण).
मान.राहुल भाऊ माणिक(महासचिव युवक काँग्रेस). मान.सूर्या भाई सोनवणे.(युवा नेते सुरत).मान.हितेश भाऊ राजपूत(साई रथ ट्रॅव्हल्स सुरत).मान.दीपक भाऊ बागले.(RPI एकतावादी जिल्हा अध्यक्ष नदुरबार)
मान.प्रा.सारनाथ युवराज बोरसे सर(AIMA मीडिया). मान.रावसाहेब बैसाणे सर. मान.अंबालाल पवार( युवा उद्योजक सुरत)
मान.भाऊसाहेब वाघ.(गटविकास अधिकारी शिंदखेडा). मान.सागर भाऊ साळुंखे(युवा नेते सुरत). मान.राहुल भाऊ धुरंदर(समाजसेवक सुरत). मान.जयभाऊ दलाल.(समाजसेवक सुरत). मान.सुनील भाऊ वानखेडे(८०५५ साम्राज्य महाराष्ट्र राज्य) मान.धनराज भाऊ शिरसाठ(भिम योद्धा धुळे) मान.सागर भाऊ शिरसाठ(समाज सेवक सुरत). मान.पिंटू भाऊ शिरसाठ(माजी नगर सेवक शिरपूर) मान.ऍड.अरविंदकुमार मंगासे.(विधी तज्ज्ञ शिंदखेद न्यायालय).


26
2843 views