जय भिम नगर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात सारी ।
छ, संभाजी नगर येथील जयभिम नगर परिसरात दि,१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक स्तरावर सारी करण्यात आली ।जयंती निम्मित संपुर्ण परिसर विद्युत रोशनाई ने सजविले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे ची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली हा सामाजिक कार्यक्रम यशस्वी पार पांड्या साठी आशिष गायकवाड़, दिनेश जोगदंड,सतिष खोलकर, अभिजीत जाधव, असित वाघ, भगवान गायकवाड़, अभिजीत साळवे, जयेंद्र लोखंडे इतर युवकांनी परिश्रम घेतले।