logo

हरवलेला नामांकित कंपनीचा मोबाईल बिबवेवाडी पोलिसांनी तपास पथकाच्या माध्यमातून काढला शोधून....

समाधान नवनाथ डोंगरे वय 25 वर्ष काम नोकरी रा. साईनगर कात्रज पुणे हे स्वारगेट येथून कात्रज येथे कामानिमित्त आले असता, त्यांचा एप्पल कंपनीचा आयफोन 13 किंमत 80 हजार हा हरवला होता तरी तक्रारदार यांनी कळवल्याने पोलीसांनी तात्काळ तपास पथकाच्या मदतीने सदर बस ची सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून, सदरचा मोबाईल ज्या इसमास सापडला होता. त्याच्याकडून घेऊन तक्रारदार यांना तो आज रोजी समक्ष ताब्यात देण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी सदर बाबत पुणे पोलिसांचे तसेच PSI अशोक येवले व त्यांच्या टीम चे आभार मानले.
आदरपूर्वक सादर,
(शंकर साळुंखे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर.

36
2738 views