logo

जिल्हा परिषद केंद्रीय प्रा.शाळा पळशी येथील विद्यार्थ्याला दिव्यांग भत्ता देण्यात आला.

किनवट - किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळशी येथील दिव्यांग असलेला विद्यार्थी इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत असलेला युदिराज धनेश्वर होले या विद्यार्थ्याला दिव्यांग विद्यार्थी भत्ता अनुदान सन 2024 ते 2025 अंतर्गत जिल्हा परिषद शाळा पळशी येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश पुसनाके, शाळेचे मुख्याध्यापक डी डी संदुलवार, शिक्षक वसंत दवडीवार, एस राठोड, शिक्षिका कु अंकिता ठाकरे यांच्या हस्ते युदिराज होले या विद्यार्थ्याला दिव्यांग भत्ता रुपये 5000 चा चेक त्याच्या खात्यात वर्ग करण्यात आला सोबत पालक धनेश्वर होले हे उपस्थित होते आणि शाळेतील शिक्षकांचे आभार मानले.

34
5045 views