logo

राष्ट्रीय खेलो मास्टर्स स्पर्धा दिल्ली : जळगावच्या PSI भगवान कोळी यांचे १०० मीटर धावणे व तिहेरी उडी या क्रिडाप्रकारात घवघवीत यश.

दिल्ली येथे दिनांक ११ ते १३ एप्रिल २०२५ दरम्यान संपन्न झालेल्या राष्ट्रीय खेलो मास्टर्स स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विविध खेळांमध्ये, स्विमिंग, अॅथलेटिक्स, कबड्डी, हॉकी, टेबल टेनिस, १० मीटर रायफल शूटिंग, बास्केटबॉल ह्या सर्व खेळामध्ये यश संपादन केले महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष मा. आमदार क्षितिज ठाकूर, उपाध्यक्ष पंकज ठाकूर, कार्याध्यक्ष राजेश जाधव, सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू अमन चौधरी, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रशांत कोल्हे, खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन पालघर डिस्टिक चे अध्यक्ष राजीव जी पाटील, हेमंत म्हात्रे, प्रकाश वनमाळी तसेच महाराष्ट्रातील राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या त्या शुभेच्छा घेऊनच सर्व खेळाडूंनी भरभरून यश संपादन केले.

1
914 views