logo

ग्रा.प.खैरी चिखली येथे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली..

आज दिनांक 14/04/2025 ला ग्रामपंचायत कार्यालय खैरी चिखली येथे परमपूज्य विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच कार्यक्रमस्थळी ग्रा.प.सरपंच खैरी चिखली, व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व पोलिस पाटील आणि समस्त ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.

7
740 views