डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरजी यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आले..
आज दिनांक 14 /4 /2025 रोज सोमवारला विश्वरत्न भारतरत्न परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर "गोटूल बहुउ्देशीय संस्था", व डीएस "स्पोर्ट्स अँड फिजिकल अकॅडेमी", तुमसर येथील कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती साजरी करण्यात आली . बाबासाहेब जी आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून यांच्या चरणी कोटी कोटी नमन करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित गोटूल बहुउ्देशीय संस्थाचे पदाधिकारी डायरेक्टर- दिपक सराटे सर, सचिव - अक्षय सराटे, खजिनदार- पायल सराटे, "डीएस स्पोर्ट्स अँड फिजिकल अकॅडेमीचे प्रशिक्षक - राहुल महाकालकर सर, जयंत बघेले, कुणाल मेश्राम, विध्यार्थी प्रतिनिधी दुर्गेश कामथे, कुणाल नेवारे, प्रल्हाद कामथे, रोहित मस्के, राहुल कांबळे, निहाल कोकुडे, अमन धावळे, पायल कामथे, भाग्यश्री मस्के, प्राची, पलक, सपना , काजल ,"गोटूल बहुउ्देशीय संस्था", व डीएस "स्पोर्ट्स अँड फिजिकल अकॅडेमीचे, विध्यार्थी प्रतिनिधी व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.