नाशिकच्या आसमंतात दूमदुमला जय भिमचा नारा.
नाशिक :भीमवाडी, गंजमाळ नाशिक येथे भीम गर्जना युवक मंडळ च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, तसेच जमलेल्या सर्व भीम सैनिकांनी जय भीमचा नार्याने आसमंत दुम् दुमुन काढला.
या वेळी स्थानिक कार्यकर्ते दत्ता पाईकराव गणेश जावळे बाबा चव्हाण कच्चेभान आव्हाड संतोष चव्हाण संदीप चव्हाण अचित पाईकराव अनिल गवळी समाधान चव्हाण तसेच अनेक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते