वाल्मीक नगर जैनाबाद मध्ये मोकाट जनावरांची दहशत
वाल्मीक नगर जैनाबाद भागातील मोकाट जनावरांपासून नागरिक त्रस्त शहरातील वाल्मिक नगर भागात मोकाट जनावरांची संख्या वाढल्यामुळे सर्व जनावर एकत्र मिळून पळ काढत आहे त्यामुळे रस्त्यात येणाऱ्या गाड्या व माणसांना नुकसान पोहोचवत आहे वार्डातील नागरिक या मोकाट जनावरांमुळे त्रस्त झाले आहेत महानगरपालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करत आहे