logo

पुणे (चाकण ) भापसे पार्टी ओयजीत गुरुवार दिनांक 3/4/2025 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहुजन बेघर बांधवांचा संकल्प महामेळावा

पुणे चाकण विभाग पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बेघर बांधवांचा संकल्प महामेळावा आयोजित केला गेला होता त्यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री दीपक भाऊ ताटे साहेब ( अध्यक्ष भापसे पार्टी ) प्रमुख उपस्थिती मा श्री राजेश भाई गोडा ( कोकण विभाग अध्यक्ष भापसे पार्टी ) मा सौ जयश्रीताई ताटे ( महिला आघाडी अध्यक्ष भापसे पार्टी ) युवा नेते धीरज भाऊ ताटे (भापसे पार्टी युवा नेते ) व उपस्थित सर्व बेघर बांधव या कार्यक्रमाला उपस्थिती होती तसेच इत्यादी मान्यवर पण उपस्थित होते या कार्यक्रमाला मा श्री दीपक भाऊ ताटे साहेब यांनी एक गुंठा जागा देण्याचे येत्या दिवाळी पर्यंत कबुली दिली आहे व काही कागदपत्रे राहिले आहेत बेघर बांधवांचे त्यांनी जमा करावे तसेच विविध विषयावर बांधवांना मार्गदर्शन केले लवकराच्या लवकरच जागा मिळवून देण्याचे सांगितलं गेले आहे काही कागदपत्राची पडताळणी राहिली असल्यामुळे जागे वर जाण्यासाठी विलंब होत आहे त्वरित जागेचे ताबा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे असे कार्यक्रमाच्या निमित्ताने बांधवांना सांगितला आहे

26
3125 views