logo

आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी सुभाषजी गायधने यांच्या शेतावर भेट दिली*

*आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी सुभाषजी गायधने यांच्या शेतावर भेट दिली*

*आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे* यांनी सुभाषजी गायधने यांच्या शेतावर भेट दिली यांच्या शेती मधे फळबाग डांगरू ( टरबूज )आधुनिक व वैज्ञानिक प्रकारे शेती केली जाते व अश्या आधुनिक शेती मधून शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतात याचे उदाहरण आपले सुभाषजी गायधने आहेत. यांचा कडून विविध प्रकारची फळबाग बद्दल माहिती घेतली.व *आमदार साहेब यांनी *सुभाषजी गायधने* यांना पुढील व्यवसायासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी *आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे* पुढे म्हणाले आधुनिक यंत्राद्वारे शेतात होणारी फसल ची स्थिती जाणून घेतली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व नव्या संधींबाबत चर्चा केली.आधुनिक शेतीत नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा समावेश हा काळाची गरज आहे. आपण सर्वजण मिळून शेतीला अधिक समृद्ध आणि शाश्वत करण्यासाठी प्रयत्नशील राहू!आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती सोपी, फायदेशीर आणि अधिक उत्पादनक्षम होऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. तसेच, श्रम कमी लागल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो. भंडारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत आहे.याशिवाय, या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन मिळावे. तसेच, शेतकऱ्यांना शेती सोबतच दुग्ध व्यवसाय, कुक्कट, मत्स्य पालन, फळबाग, भाजीपाला व अन्य शेती विषयक बाबींची माहिती मिळावी, हा माझा उद्देश आहे. जिल्ह्यातील शेतकरी नवीन तंत्रज्ञान स्विकारून आधुनिक शेती करून शेती आधारित उत्पन्न वाढवतील, असा मला विश्वास आहे. यावेळी उपस्थित सदाशिव गायधने, विधानसभा प्रमुख देवचंदजी ठाकरे, जिल्हा परिषद सभापती आनंदजी मल्लेवार, माजी पंचायत समिती सभापती रितेशजी वासनिक, मोहाडी तालुका कृषी सहाय्यक च
रहागंडाळे साहेब, मोहाडी शहर अध्यक्ष पवनजी चव्हाण, पोलीस पाटील शंकरजी गाढवे, मोहगाव देवी सरपंच सुधीर रामटेके, उपसरपंच पारडी धनलालजी तितीरमारे, सरपंच पारडी शारदा गाढवे, मोहगाव देवी ग्रामपंचायत सदस्य निखिलजी काळे, गौरीशंकर आगासे, शंकर मोहतुरे, गणेश आगासे, आतिश घोडीचोर, देवानंद आगासे, दिनेश कनोजे, व प्रमुख शेतकरी व ग्रामवासी प्रामुख्याने संख्येत उपस्थित होते., प्रल्हाद गौतम मीडिया

60
4312 views