logo

सांगली निबंधक कार्यालयात बनावट खरेदी दस्त प्रकरण उजेडात

सांगली । सांगली निबंधक कार्यालयात बनावट खरेदी दस्त प्रकरण उजेडात, रजिस्टर राहुल हंगे यांच्या चाणाक्ष कामगिरीने लक्षात येताच देणारा घेणाऱ्या सह सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केले, कुपवाड मधील बिनशेती मिळकत होती बनावट दस्त देणारा  इसम हा निमशिरगाव जिल्हा कोल्हापूर येथील आहे

126
14681 views