इस्लामपूर येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्सवात साजरा
आज दिनांक 31 1 2025 रोजी श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त इस्लामपूर येथील मंत्री कॉलनी परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे पहाटेपासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये आरती प्रकट दिन सोहळा तसेच प्रसाद वाटप करण्यात आले व संध्याकाळी इस्लामपूर व परिसरामध्ये श्री स्वामी समर्थ पालखीचे नगर प्रदक्षिणा करण्यात आली इस्लामपूर व परिसरातील श्री स्वामी समर्थ भक्तानी या कार्यक्रमासाठी हजेरी लावून श्री स्वामी समर्थ दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला