logo

IPS Sudhakar pathare यांचा अपघातात दुर्दैवी अंत!

रामदास ढोरमले अहिल्यानगर
पोलीस अधिकारी IPS श्री सुधाकर पठारे वाळवणे (पारनेर) चे सुपुत्र यांचे काल तेलंगना येथे अपघातात दुर्दैवी अंत झाला त्यामुळे पारनेर आणि अहिल्यानगर परिसरावर दुःखाची अवकळा पसरली!

72
8480 views