logo

पुणे जिल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (वाहतूक संघटना )अजित दादा पवार गट खूप जोरात आहे.

पुणे जिल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (वाहतूक संघटना )अजित दादा पवार गट खूप जोरात आहे.मा.अरबाज शेख आणि मा.अझहर शेख (एक्सलेन्स मोटार, वानवडी, पुणे )यांच्या तर्फे रोजा इफ्तार पार्टी चे निमंत्रण देण्यात आले. या ठिकाणी दमदार नेते मा.अजित दादा पवार (उपमुख्यमंत्री महा. प्रदेश) यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (वाहतूक संघटना )मा.अजित दादा पवार गट यांचे दमदार कार्यकर्ते मा.अब्दुल अजीज खान (सचिव महा. प्रदेश )मा.आजरोद्दीन शेख (सदस्य महा. प्रदेश )मा.मुनीर खान (उपाध्यक्ष पुणे जिल्हा )मा.अमोलसिंग ठाकूर (अध्यक्ष पुणे शहर )तसेच कार्यकर्ते उपस्तित होते या ठिकाणी भव्य संख्येने कार्यकर्त्यांनी रोजा इफ्तार पार्टी च्या कार्यक्रमात मा.अब्दुल अजीज खान (सचिव महा. प्रदेश )यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला.

127
8875 views