
अक्कलकुवा तालुका नोटरीपदी अॅड.अमरसिंग वसावे यांचे नियुक्ती...!
अक्कलकुवा तालुका नोटरीपदी अॅड.अमरसिंग वसावे यांचे नियुक्ती...!
______________________________________
प्रतिनिधी-
उदेसिंग पाडवी
Social Media Activist
Nandurbar (MH)
______________________________________
भारत सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विभागाकडून (Department of Legal Affairs minister of law and justice ) याद्वारे भारत सरकार नोटरी अधिनियम 1952 अन्वये अक्कलकुवा तालुक्याच्या नोटरीपदी अॅड. अमरसिंग वसावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अॅड. वसावे यांचे शिक्षण मुंबई येथील नवीन विधी महाविद्यालयात कायद्याचे पूर्ण केल्यानंतर मुंबईतच त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केले त्या नंतर ते 2014 सालापासून अक्कलकुवा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रॅक्टिस सुरु ठेवली त्याचबरोबर विविध स्पर्धात्मक परीक्षा देत राहिले त्यातून भारत सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीबद्दल अक्कलकुवा न्यायालयाचे कर्मचारी वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. शेख, अॅड. इमरान पिंजारी , अॅड.जे.टी . तडवी ,अॅड.आर. टी. वसावे, अॅड . एम. डी. वसावे अॅड. राज नाईक अॅड. गौरी पाटील तसेच पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश श्री. डी. टी .वसावे साहेब सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिलवरसिंग वसावे , श्री.संदिप वळवी (सरपंच ग्रुप ग्राम पंचायत कात्री) व सामाजिक बांधिलकी असल्याने परिसरातील लोकांनी अॅड .अमरसिंग वसावे यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे