जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी बोरगाव येथील आदर्श शिक्षक पुरस्कार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी बोरगाव येथील आदर्श शिक्षिका
🌹श्रीमती. रत्नप्रभा नरहरी चव्हाण यांना
माळशिरस तालुका पंचायत समिती माळशिरस चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव चे मुख्याध्यापक
🌹श्री विजयकुमार दिनकरराव देशमुख
यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹