logo

मला ‘त्यानं’ असं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की…’, सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली

LATEST NEWS
आयपीएल
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्रीडा
सिनेमा
वेब स्टोरीज
राष्ट्रीय
राजकारण
क्राईम
Videos
फोटो गॅलरी
आंतरराष्ट्रीय
राशीभविष्य
बिझनेस
हेल्थ
लाईफस्टाईल
अध्यात्म
बजेट 2025
Topics
कुणाल कामरा
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
उद्धव ठाकरे
मनोज जरांगे पाटील
काँग्रेस
देवेंद्र फडणवीस
संजय राऊत
अजित पवार
शरद पवार
एकनाथ शिंदे
Marathi News Videos Beed Santosh deshmukh murder case Accused Sudarshan Ghule pratik ghule big confession

'मला 'त्यानं' असं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की...', सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली
‘मला ‘त्यानं’ असं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की…’, सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली
Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Mar 28, 2025 | 11:11 AM

बीड जिल्ह्यातील केजच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी चार महिन्यांनंतर आपला जबाब दिलाय. देशमुखांची क्रूर हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली दिली. सुदर्शन घुलेच्या जबाबातील हत्येची दोन तासांची क्रूर कथा ऐकून तुमचाही संताप अनावर होईल. सरपंच संतोष देशमुखाला खाली उतरवून उघडं करून त्याला लाकडी काठी, पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी दोन तास जबर मारहाण करत होतो. जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझे २ ते ३ वेळा बोलण झालं. विष्णूनं मला सांगितलं की, त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे. त्यावेळी प्रतिक घुलेनं पाठीवर झोपलेला सरपंच संतोष देशमुखच्या तोंडात लघवी केली. प्रतिक घुलेनेच पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखच्या छातीवर पळत येऊन दोन्ही पायांनी उडी मारली. आम्ही दोन तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निपचीत पडला होता. त्यानंतर सरपंच देशमुख याला दैठणा फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात

0
0 views