अथर्व राईतकर याची जवाहर नवोदय विद्यालया साठी निवड
अथर्व राईतकर याची जवाहर नवोदय विद्यालया साठी निवड
बुलढाणा/सत्य कुटे:
दे. भ. श्री. हि. सो. उर्फ बाबुराव पाटील विद्यालय, लोणी गवळी, ता.मेहकर येथील विद्यार्थी अथर्व गोपाल राईतकर हा नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परिक्षेत उत्तीर्ण होऊन पात्र ठरला आहे.
अथर्व गोपाल राईतकर याचे वर्ग सहावी पासून पुढील शिक्षण आता जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथे होणार असून या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुकाभिनंदन होत आहे.