logo

संजीवनी बुटी आयुर्वेद एक उपचार.! शरीरातील कॅल्शिअमची कमतरता कशी भरून काढाल.

शरीरातील कॅल्शिअमची कमतरता कशी भरून काढाल.?

निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य अशी देणगी म्हणजे शेवगा.
एका बाजूला कॅलशियमची कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत.
तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्यांचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्या गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत.
दुधाची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जाताना दिसत आहेत.
महिलांनी त्यांचे सुगरणीचे गूण उपयोगात आणून शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना द्यावे तसेच त्याचे सूप तयार करून द्यावे.
आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे.
शेवग्याची शेंग भाजी, सूप शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.
शेवग्याची चटणी, शेवगा सूप, शेवग्याचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील.
ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची रोज २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचवावी.
▪️ लैंगिक जीवनातील समस्यांवर अत्यंत उपयुक्त आहे.
▪गाजराच्या १० पट अ जीवनसत्व मिळते.
▪दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.
▪केळ्यांच्या १५ पट पोट्याशियम मिळते,
▪पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते.
▪️ सांधेदुखी तसेच हाडांच्या सर्व शारीरिक व्याधींवर एक उत्तम पर्याय म्हणजे संजीवनी पेन चूर्ण.

शेवगा पचनास चागला आणि हलका असल्याने रोज सेवन करून आपले जीवन निरोगी बनवा स्वस्थ रहा मस्त रहा.

19
1018 views