logo

कुपवाड मधे साजरा केला भाजप स्थापना दिवस

कुपवाड़। रोजी कुपवाडमध्ये साजरा केला भाजप स्थापना दिवस माननीय हरिभाऊ पवार उर्फ महाराज असे अल्पावधीत मध्येच नावारूपाला आलेले असे आपले महाराज यांनी आपल्या घरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत साध्या पद्धतीने आज 6 एप्रिल रोजी भाजपाचा स्थापना दिवस साजरा करून आपल्या मित्रमंडळींना त्यांनी बोलावून आपल्या घरामध्ये स्थापना दिवस साजरा केला व इथून पुढे आपण समाजाची अशीच अहोरात्र सेवा करत राहू तसेच भारतीय जनता पार्टीच्या एक चांगला उपक्रम आपण इथून पुढे राबविण्याचा प्रयत्न करू असा असे आव्हान असा शब्द देऊन भारती जनता पार्टी च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।

126
14684 views
  
2 shares