logo

सोलर इन्स्टॉलेशन व टेक्निशियन कोर्स च्या विद्यार्थ्यांशी सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.आकाश दादा मेश्राम सर यांचा संवाद व मार्गदर्शन...

आज इ-जनरेशन काटोल येथे आश्रय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.आकाश दादा मेश्राम यांनी सोलर इन्स्टॉलेशन व टेक्निशियन कोर्सच्या विद्यार्थ्यांशी इ-जनरेशन येथे संवाद साधला व मार्गदर्शन केले.आधुनिक युग हे सोलर चे असुन त्यामध्ये येणाऱ्या संधीचा फायदा हा कोर्स पूर्ण करून विद्यार्थ्यानी घ्यावा.आधुनिक उद्योजक कसा असावा याविषय सविस्तर मार्गदर्शन केले.त्यावेळी इ-जनरेशन चे संचालक-मा.श्री.योगेशजी भोसे सर,सोलर ट्रेनर-अश्विनी दुधाणे मॅडम,बी-एबल फाऊंडेशन चे अतुल झुमडे सर,विकास सोमकुवर व सोलर कोर्स ला येणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

74
3873 views