logo

मुंबई हायकोर्टचा खंडपीठाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे मागितला 2024 विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6.00 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानाचा लेखा जोखा..!

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोग विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात लेखी अहवाल तसेच सायंकाळी 6.00 नंतर झालेल्या अतिरिक्त 76 लाख मतदानाचे व्हिडिओ शूटिंगची क्लिप सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने दिले आहेत.

0
15 views