
वाशीम येथे उधोजकता प्रशिक्षण कार्यक्रम
वाशीम प्रतिनिधी/
महाराष्ट्र उधोजगता विकास केंद्र (MCED) वाशीम द्वारा आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत दिनांक १९/०३/२०२५ ते २४/०३/२०२३ या कालावधी मध्ये सेवा उधोजकता सहा दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहे हे प्रशिक्षण दोन विभागात विभागालेले आहे सेवा उधोजका वर आधिरीत ६ दिवशीय तर उत्पादन वर आधारित १२ दिवस प्रशिक्षण चालणार आहे. जिल्हा उधोग केंद्र व महाराष्ट्र खादी ग्रामउधोग मंडळ याच्या अनमोल सहकार्यामुळे महाराष्ट्र उधोजकता विकास प्रशिक्षण केंद्र वाशीम आयोजित.उधोजकाता प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहे. जिल्हा उधोग केंद्र वाशीम माहाव्यवस्थापक मा.पूनम घुले मॅडम,प्रकल्प अधिकारी मा.गौरव इंगळे सर कार्यक्रम समन्वयक मा.महेश पवार सर याच्या अनमोल मार्गदर्शनात एकूण ५० विधार्थी प्रशिक्षण घेत आहेत या प्रशिक्षणामुळे वाशीम जिल्यातील लोकांना आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
माहाव्यवस्थापक मा.पूनम घुले मॅडम म्हणतात MCED म्हणजे महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. हे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. म्हणतात MCED चे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील तरुणांना उद्योजकतेसाठी प्रशिक्षण देणे आणि त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे आहे.हा उद्देश आहे वाशीम जिल्यातील प्रत्येककाला रोजगार मिळावा याकरिता आम्ही प्रशिक्षनार्थी यांना प्रयत्न करत आहोत.प्रशिक्षणाच्या दुपारच्या सत्रामध्ये प्रशिक्षणार्थी प्रफुल मनवर यांनी प्रशिक्षण संदर्भात मनोगत वेक्त केले उधोजकाता प्रशिक्षण कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला पुरुष आनंदात प्रशिक्षण घेत आहेत