लोहारा येथील जामा मस्जिद येथे शिवसेना नेते देवा महाजन यांच्या वतीने रमजान निम्मित इफ्तार पार्टी आयोजित.....
लोहारा येथे शिवसेना नेते देवा महाजन यांच्या वतीने इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली यावेळी सर्व मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते आज देशात ऐकीकडे देशात सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या घटना घडत आहेत तर आ आज सामाजिक बांधिलकी जपत देवा महाजन यांनी एक चांगला उपक्रम राबविला.....