शिरूर ताजबंद श्री बालाजी मंदिर देवस्थान येथे आज श्रीनिवासा प्रोडक्शन निर्मिती
"" सुभान्या सायंटिस्ट "" या मराठी चित्रपटांचा शुभ मुहूर्त करण्यात आला
शिरूर ताजबंद ( बालाजी पडोळे )श्री बालाजी मंदिर देवस्थान येथे आज श्रीनिवासा प्रोडक्शन निर्मिती
"" सुभान्या सायंटिस्ट "" या मराठी चित्रपटांचा मुहूर्त करण्यात आला , यावेळी चित्रपटाची निर्माती दिपाली देशमाने दिग्दर्शक दिलीप आंबेकर कॅमेरामन विकी लकीरी कलाकार शिवम देशमुख आकाश पाटील मनाली कदम दिलीप आंबेकर, रवी शिंदे , नितीन दरोडे, मनीषा मोठे गावकर , विनोद एडके, सस्मित गडकर, बालाजी पडोळे ,शिवाजी श्रीमंगले, आधी उपस्थित होते यावेळी चित्रपटातील अभंग या गाण्यावर चित्रीकरण करण्यात आले व काही चित्रपटाचे शूटिंग चे सीन बालाजी मंदिर भजन करी मंडळ कलाकार घेण्यात आले, पुढील चित्रपटाचे शूटिंग सातारा मुंबई येथे होणार आहे, चित्रपट सप्टेंबर मध्ये रिलीज होणार आहे.